मनस अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. ही सभा भव्यदिव्य करण्यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठी राजकीय घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज डोंबिवलीत शोभायात्रेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यानांतर त्यांनी अचानक भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सोबत मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली.
#EknathShinde #RajThackeray #RajuPatil #RavindraChavan #Dombivali #MNS #BJP #Maharashtra #Dombivali